Predictive techniques

जानेवारी ते मार्च 2026: तंत्रज्ञानात नवे पर्व

शनि-प्लुटो, शनि-हर्षल ग्रहदृष्टी आणि जानेवारीतील शनि-नेपच्यून अंशात्मक युती: तंत्रज्ञान, अवकाश आणि अपारंपरिक क्षेत्रांत नवे विश्व.

Professor Roheit Naik · 28 December 2025 · 1 min read · मराठी
The Earth at night · NASA Earth Observatory, public domain, via Wikimedia Commons
The Earth at night · NASA Earth Observatory, public domain, via Wikimedia Commons

मला खूप उत्सुकता आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 हा कालावधी तंत्रज्ञान, अवकाश, अपारंपरिक क्षेत्रात नवे पर्व घेऊन येणारे ग्रहयोग आहेत. शनि हा पारंपरिकतेचा कारक, प्लुटो परिवर्तनाच्या कारकासोबत, तसेच तंत्रज्ञानातील अभिनव संशोधनयुक्त हर्षलसोबत, ग्रहदृष्टी इतकी सुरेख आहे. AI नोव्हेंबर 2024 ला मार्केटमध्ये उतरलं आणि झपाट्यात जगभर त्याचे चांगले-वाईट परिणाम सर्वांनी अनुभवले. तज्ज्ञांच्या मते 2030 मध्ये AGI बाजारात उतरेल, परंतु जानेवारी ते मार्च 2026 दरम्यानचे ग्रहयोग मात्र खूप बोलके आहेत... हा आविष्कार नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच होईल. आकाश तत्त्वाचा (इंटरनेट) नेपच्यून शनीच्या अंशात्मक युतीत या जानेवारीमध्ये आहे. एक नवं विश्व, नव्या वर्षात पहावयास लवकरच आपणा सर्वांना मिळेल.

-प्रा. रोहित नाईक

Found this useful? Share it:
Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.

Read next

Saturn during equinox, seen by the Cassini spacecraft · NASA/JPL/Space Science Institute, public domain, via Wikimedia Commons
Predictive techniquesಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

शनि-नेपच्यून युती: मेष राशी आणि वैश्विक बदल

मेष राशीतील शनि-नेपच्यून युती: 1380 चे दशक (पुनर्जागरणाची बीजे), 1703 (प्रबोधन) आणि आता 2026 (डिजिटल-आध्यात्मिक ज्ञान).

#Saturn#Neptune#Aries#Mundane astrology
15 February 2026
The Sun in white light · Photo: Matúš Motlo, CC BY-SA 4.0, via Wikimedia Commons
Predictive techniquesಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

रवी-प्लुटो युती: Identity Crisis and Rise in Suicidal Tendencies in Society

21 जानेवारी 2025 रोजी कुंभेत Altair ताऱ्यासोबत होणारी रवी-प्लुटो युती, वक्री मंगळ आणि नेपच्यूनचे स्थिर तारे: समाजातील वाढत्या हिंसक घटनांमागील ज्योतिषशास्त्रीय कारणांचे विवेचन.

#Sun#Pluto#Conjunction#Fixed stars
18 January 2025 · 3 min read
Pandit Ravi Shankar at Woodstock, 1969 · Photo: Markgoff2972, CC BY-SA 4.0, via Wikimedia Commons
Predictive techniquesಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

शास्त्रीय संगीताचा नवा काळ

पंडित रविशंकर यांच्या पत्रिकेतील योग, एका विद्यार्थिनीच्या पत्रिकेतील साम्य आणि 20 नोव्हेंबर 2024 पासून प्लुटो कुंभेत गेल्यावर शास्त्रीय संगीताकडे जगभर वाढणारी ओढ.

#Pluto#Aquarius#Music#Ravi Shankar
5 November 2024